Orthodontic Frquently Asked Questions

Orthodontic treatment helps in levelling and alignment of teeth. . It not only beautifies look but also improves occlusion and dental health.

Orthodontist is the one who after completion of bachelor’s degree has specialized in the field of Orthodontics and dentofacial orthopaedics for 3 years. Orthodontist is skilled and specialized in diagnosis, treatment planning and execution of the plan to meet the individual orthodontic needs.

Treatment Necessary for : Backwardly/Forwardly placed teeth, Spaces / Gaps between teeth, Rotated / Crooked teeth, Habits(thumb sucking,lib biting etc.), misalignment of teeth & jaws

Improper dental health, gum diseases, tooth decay, reduced chewing efficacy, speech difficulty, crooked smile, reduced facial attraction, inferioity complex that leads to lack of confidence.

The ideal age for first Orthodontic check up is at 7 years of age. Problems with the jaw growth and emerging teeth could be spoted and treated early. With advanced technology today Orthodontics is possible at any age.

It depends on severity of the problem, type of braces. However it justifies the amount of change you see in yourself. The orthodontist and the clinic staff would discuss with you the way in which the payment could be made, arranging payment in installments for your convenience.

Not at all!! With advanced technology things have become more comfortable and painless.

वेडेवाकडे दात सरळ करणे, जबड्याची अनियमित वाढ निश्चित करण्यासाठी दंतव्यंगोपचार तज्ञाकडून केले जाणारे उपचार म्हणजे दंतव्यंगोपचार. "Smile imrpoves your face value" सुंदर हास्य हे आपल्या चेहऱ्याची किंमत वाढवते हे निश्चित. स्माईल किंवा हास्य सुंदर बनवण्यासाठी दंतव्यंगोपचाराचे महत्व अधोरेखित झालेले आहे.तरीही रुग्णाकडून काही शंका सर्रास विचारल्या जातात. यातील सर्वसामान्यांना पडणारे दंतव्यंगोपचाराबाबत हे काही प्रश्न.

अशी कला व शास्त्र कि ज्या माध्यमातून दोन्ही जबड्यातील दातांची रचना सुधारली जाते व त्यामुळे ओठाची व चेहऱ्याची ठेवण आकर्षक बनते.

्पुढे मागे असणारे दात, दातामधील फटी, वेडे वाकडे दात, दातांमध्ये अंगठा चोखणे, कुरतड्ण्याच्या सवयी आदी. दातांचे आरोग्य बिघडणारी दात व जबडे यांची अव्यवस्थित रचना.

दंत स्वच्छता, आरोग्यपुर्ण बळकट व सक्षम दात व हिरड्या, सुंदर हास्य, आकर्षक चेहरा आणि आत्मविश्वा्सपूर्ण व्यक्तीमत्व.

लहान वयात दंतव्यंगोपचार तज्ञांचा सल्ला घेतला तर पुढे लागणाऱ्या उपचारांचा खर्च व वेळ कमी होऊ शकतो. सामान्यतः दंतव्यंगाचे प्रकार व निदान यावर कधी उपचार सुरु करावेत हे अवलंबून असते.

दात वेडेवाकडे होणे, बाहेर येणे , दातांमध्ये फटी निर्माण होणे या प्रकारच्या दंतव्यंगाची अनेक करणे असू शकतात ती पुढील प्रमाणे
अ. जबड्याचा आकार लहान व दाताचा आकार मोठा असल्यास ते वेढे वाकडे होतात
ब. अंगठा चोकाण्याची सवय अनेक मुलांना असते अशाने दातावर आतील बाजूस दबाव पडतो आणि दात पुढे येतात.
क. अनुव्यंशिक्तेमुळे बऱ्याचदा दात बाहेर असतात ,जबड्याचा अनैसर्गिक आकार यामुळे असे व्यंग दिसून येते.

सामान्यतः क्लीप लाऊन त्याद्वारे दात सरळ करणे हि ट्रीटमेंट असते. कधी कधी क्लीप बसवण्यासाठी व दात सरकवण्यासाठी जबड्यामध्ये जागा नसल्याने एखादा दुसरा दात काढावा लागतो.

मुळीच नाही. मुळात दात दुखण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि तेही उपचार सुरु केल्यानंतरचे ३-४ दिवस. त्यात नवीन तंत्रज्ञानाने वेदनांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.

कडक व चिकट खाद्य पदार्थ टाळावेत. फक्त चिक्की , मांसाहारातील हाडे यासारखे कठीण पदार्थ टाळावेत. अशा पदार्था मुळे क्लीप तुटण्याची अगर सैल होण्याची शक्यता असते. अशा गोष्टीमुळे ट्रिट्मेन्टसाठी लागणारा वेळ व खर्च वाढतो.

नाही. फक्त असे खेळ कि ज्यामध्ये क्लीप तुटू शकते किंवा ओठ व दातांना इजा पोहचू शकते असे खेळ खेळताना काळजी घ्यावी.

दंतव्यंगाचे स्वरूप , त्यांच्या उपचारांना लागणारा वेळ निर्धारित करते. मात्र पेशंटच्या सहकार्यावरही उपचारांना लागणारा कालावधी अवलंबून असतो दंतव्यंगोपचारासाठी सामान्यतः १ ते २ वर्षे कालावधी लागू शकतो . उपचारादरम्यान दर एक ते दीड महिन्यांनी दंतव्यंगोपचार तज्ञांना भेट द्यावी लागते.

उपचारचे मुल्य दातांची स्थिती , व्यंगाचे स्वरूप या गोष्टीवर अवलंबून असते. सामान्यतः प्रारंभिक खर्च व त्यानंतर फी आकारणी होते. ठराविक हप्त्यामध्ये, भविष्यात कायमची होणारी सोदर्यवृद्धी तसेच आत्मविश्वास प्राप्ती याचा विचार करता हा खर्च योग्य ठरतो.

नक्कीच घेऊ शकता . जर हिरड्या सुस्थितीत असतील तर कोणत्याही वयात दंतव्यंगउपचार होऊ शकतो . आजकाल दातांच्या रंगाच्या क्लीपासुधा उपलब्ध आहेत. त्या सहजासहजी ओळखू येत नाहीत. अशा क्लिप्स प्रौढ व्यक्तीमध्ये वापरल्या जाऊ शकतात.

हो. फक्त दातच नव्हे तर कमी जास्त वाढणाऱ्या खालच्या वरच्या जबड्याची वाढ नियंत्रित करून चेहऱ्याचे सौदर्य खुलविता येते. परंतु हे उपचार वाढत्या वयातच शक्य असते.

दंतव्यंगोपचार दंतव्यंगोपचार तज्ञांकडुन करून घ्यावेत. M.D.S. - Orthodontics त्यांच्याकडून असे उपचार करून घेणे हिताचे असते .