Orthodontic Patient Education

 • Follow all the instructions given by the doctor.
 • Brush twice daily
 • In case of irritation caused by any of the attachments/ wires placed, apply wax over the area and contact your doctor.
 • Rinse Regularly
 • Avoid hard and sticky food.
 • Any attachment given if gets loose or fractures contact the doctor
 • Do not miss your appointment
 • Follow your appointment timing. For rescheduling the appointment contact the clinic prior.
 • डॉक्टरांनी सागितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालण करावे.
 • आपले दात दिवसातुन सकाळी व रात्री असे दोन वेळा घासावेत.
 • दातामध्ये केलेल्या ट्रीटमेन्टमध्ये कही टोचने अथवा दुखने प्रकार घड्त असलेस त्या टिकानी कापुस लावावा व त्वरित डॉक्टरांशी सपर्क साधुन त्यावर इलाज करावा.
 • काही खाल्यानंतर दात चूळ भरून स्वच्छ करावेत.
 • चिकट / घट्ट पदार्थ टाळावेत.
 • दातांमध्ये लावलेल्या क्लिपपैकी कोणताही भाग लूज झाला अथवा निघाल्यास तो काढून जपून ठेवावा व डॉक्टरांकडे येताना नीट आणावा.
 • दिलेल्या वेळेतच यावे. जर दिलेल्या वेळेत येणेस जमत नसेल तसे कळवावे व पुढील वेळ घ्यावी.